ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीर
सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (उत्तरार्ध)
जम्मू आणि लडाखला सुद्धा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध नृत्य आहे.
सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (पूर्वार्ध)
जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे.
काश्मीर विद्यापीठ
जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ.
जम्मू विद्यापीठ
जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ.
दल सरोवर
दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवरकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे.
English to Hindi Transliterate